शिव राजमुद्रा रिंग ही हाताच्या बोटांमध्य घालण्यासाठी वापरतात
*शिव राजमुद्रा अंगटीचा कलर सहजा सहजी नाही
* शिव राजमुद्रा अंगटी लहान आणि नाजूक आहे तांबे आणि पितळ कॉम्बीनेशन आहे.
शिव- राजमुद्रा अंगठी (रिंग)- 1
₹60.00
19 in stock
19 in stock
Description
शिव राजमुद्रा रिंग ही हाताच्या बोटांमध्य घालण्यासाठी वापरतात
*शिव राजमुद्रा अंगटीचा कलर सहजा सहजी नाही
* शिव राजमुद्रा अंगटी लहान आणि नाजूक आहे तांबे आणि पितळ कॉम्बीनेशन आहे.
* या शिव राजमुद्रा आंगटीवरती अत्यंत सुबक अक्षरे कोरली आहेत
* हे शिव राजमुद्रा तांब्याची राजमुद्रा असल्याने याला ऐहत्यासीक लूक मिळत आहे
* हे शिव राजमुद्रा रिंगही अॕडसटेबवा असल्याने कोणत्याही बोटात सहज बसू शकते.
* आपला अभिमान असणारे शिवराय व मराठा साम्राज्याचे प्रतिक असणारे शिव राजमुद्रा अंगटीचा वापर आपणासाठी अभिमानास्पद आहे.
कलर- सोनेरी
किंमत – 90 /-