चंद्रकोर – 2

30.00

404 in stock

* शिवरायांची चंद्रकोर कपाळाला लावाण्यासाठी वापरली जाते.
* चंद्रकोरचा शिक्का हा तांब्याच्या धातू पासून तयारा झाला असण्याने मजबूत आणि टिकाऊ आहे.
* साईजची चंद्रकोर लहान मुले आणि तरूणीही लावु शकतात

साईज
– चंद्रकोर नंबर 2- 0.95 सेमी

404 in stock

Description

* शिवरायांची चंद्रकोर कपाळाला लावाण्यासाठी वापरली जाते.
* चंद्रकोरचा शिक्का हा तांब्याच्या धातू पासून तयारा झाला असण्याने मजबूत आणि टिकाऊ आहे.
* साईजची चंद्रकोर लहान मुले आणि तरूणीही लावु शकतात
* चंद्रकोर चा शिक्का लावण्यासाठी शिवगंधाचा वापर करावा.
* घरातील विविध पारंपारिक कार्यक्रमात तुम्ही कपाळाला चंद्रकोर लावल्यास तुमचे सौंदर्य भारदस्त दिसेल.
* पुरूषांनी चंद्रकोर लावल्यास त्यांच्या चेहऱ्यावर तेज निर्माण होते.
* आपली संस्कृती,आपला अभिमान असून अशा प्रकारच्या वेशभुषेतून आपले वेगळेपण चार लोकांत ठळकपणे दिसून येते.
* अगदी लहान मुलांपासून तुरूण,तारूणींच्या साईज बरोबर पुरूष आणि महीलांही या चंद्रकोर वापरू शकतात
साईज
– चंद्रकोर नंबर 1- 0.95 सेमी

Go to Top