हिरवी मिरची पावडर /Green Chilli Powder

70.00

हिरवी मिरची पावडर /Green Chilli Powder
हिंदवी स्पेशल किचन पावडर मध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे हिरवी मिरची पावडर /Green Chilli Powder हा आहे. अतिशय तिखट आणि अप्रतिम कॉलिटी ची हिरवी मिरची पावडर /Green Chilli Powder आपल्या स्वयंपाक घरात नेहमी वापरण्यासाठी असावी. वैशिष्टपूर्ण रेसिपी तयार करण्यासाठी हिरवी हिरवी मिरची पावडर /Green Chilli Powder खूपच प्रभावी ठरते. ग्रीन चिकन,ग्रीन मटन यासारख्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी मध्ये हिरवी मिरची पावडर /Green Chilli Powder सर्रास वापरली जाते. पाणीपुरी मसाला, चाट मसाला यामध्येही सुद्धा हिरवी मिरची पावडर चा वापर खूपच छान पद्धतीने करता येतो . हिंदवी स्पेशल हिरवी मिरची पावडर खूपच तीव्र असल्यामुळे अर्धा चमचा वापरसुद्धा पुरेसा ठरतो. बाजारात मिळणार्‍या इतर हिरवी मिरची पावडर खूपच हलक्या दर्जाच्या असून घरगुती पद्धतीने तयार केलेली हिंदवी गृह उद्योग ची हिरवी मिरची पावडर कायम वापरात असावी. विविध पद्धतीच्या मसाल्यांच्या रेसिपीसाठी सुद्धा हिरवी मिरची पावडर /Green Chilli Powder महत्त्वाची भूमिका बजावते. पावडर मध्ये असल्यामुळे भाजीमध्ये संपूर्णपणे विरघळते त्यामुळे पूर्ण भाजीला चव येते
वजन- 100 gm
किंमत- 70 रुपये

Description

Go to Top