पुदिना पावडर/Pudina Powder

70.00

पुदिना पावडर/Pudina Powder
गॅस, पैसा आणि वेळ यांची बचत करा हिंदवी गृह उद्योग निर्मित किचन पावडरचा वापर करा.
हिंदवी गृह उद्योग कोल्हापूर च्या माध्यमातून तयार करण्यात आलेली पुदिना पावडर/Pudina Powder अप्रतिम अशा दर्जाची आहे. पुदिना पावडर/Pudina Powder चा वापर दैनंदिन स्वयंपाक करताना भाज्यांमध्ये केल्यास आपल्या भाज्यांना अप्रतिम कशी टेस्ट येते. रोजच्या स्वयंपाकासाठी एक चमचा पुदिना पावडर/Pudina Powder पुरेसी आहे. पावडर स्थितीमध्ये असल्यामुळे पातळ भाजी मध्ये पुदिना पावडर/Pudina Powderसहजपणे विरघळते. त्यामुळे नैसर्गिक अशी टेस्ट भाज्यांना येते.पुदिना पावडर/Pudina Powder बनवताना कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा वापर केलेला नाही. कोणत्याही रासायनिक रंगाचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने बनवलेले पुदिना पावडर/Pudina Powder प्रत्येकाच्या घरात असणे गरजेचे आहे. पुदिना पावडर/Pudina Powder वापरल्याने आपल्या गॅसची बचत होते त्याचबरोबर तेलाची ,वेळेची आणि पैशाचीही बचत होते. या सर्व गोष्टींचा विचार करता पुदिना पावडर/Pudina Powder वापरणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हिंदवी पुदिना पावडर/Pudina Powder ही अतिशय तीव्र असून नैसर्गिक पुदिना  सारखेच त्याचे गुणधर्म आहेत

Description

Go to Top