नमस्कार जय शिवराय
सर्व प्रकारची #चटणी घरपोच मिळेल
#सोलापुरी_शेंगा चटणी
#कारळा_कोरटा_चटणी
खोबरा लसूण चटणी
जवस चटणी
#कांदा_लसुन_मसाला चटणी
#सातारी_घाटी_कांदा लसूण मसाला चटणी
मटन मसाला ,चिकन मसाला, पांढरा रस्सा मसाला , तांबडा मसाला , बिर्याणी मसाला , गोड मसाला, गरम मसाला , पाव भाजी मसाला , मिसळ मसाला, मेतकुट ,डांगर पीठ कुळीथ पीठ ,
हिंदवी महिला स्वयंसहाय्यता बचत गट अंतर्गत तयार केलेल्या सर्व प्रकारच्या घरगुती चटणी आपणास घरपोच मिळेल. दर्जेदार आणि चविष्ट चटणी आपल्या जेवणाची चव निश्चितपणे वाढवेल.
संपर्क कीर्ती सूर्यवंशी, अध्यक्षा #हिंदवी_महिला_बचत_गट
7972592478
महाराष्ट्रभर कोणत्याही जिल्ह्यामध्ये कुरियर द्वारे आपणास #घरपोच मिळेल कृपया याची नोंद घ्यावी