प्रत्येक गृहिणीला आपण केलेला स्वयंपाक स्वादिष्ट,खमंग,रुचकर आणि झणझणीत झाला पाहिजे असे वाटते. अनेक महिला भगिनी अतोनात प्रयत्न करत असतात. पण मसाल्यांची साथ मिळत नसल्यामुळे अनेक महिला भगिनींचा हिरमोड होत आहे. पण हिंदवी गृह उद्योग कोल्हापूरच्या माध्यमातून आता महाराष्ट्रातील बहिणीची प्रतिक्षा संपली आहे. स्वादिष्ट व रुचकर खमंग आणि झणझणीत जेवण बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मसाल्यांची निर्मिती हिंदवी महिला बचत गट माध्यमातून करण्यात आली आहे. हे सर्व मसाले कुरियर च्या माध्यमातून थेट घरपोच देण्याचा संकल्प हिंदवी गृह उद्योग च्या संचालिका कीर्ती सूर्यवंशी यांनी केला असून विविध नाविन्य पूर्ण मसाले बनवण्यामध्ये हातखंडा असणाऱ्या हिंदवी च्या सर्व मसाल्यांना ग्राहकांची मोठी साथ मिळत आहे. तरी महिला वर्गांनी नवी गृह उद्योग मसाले आजच ऑर्डर करा आणि आपल्या प्रियजनांना खायला घाला खमंग रुचकर स्वादिष्ट आणि झणझणीत जेवण….
#हिंदवी_गृह_उद्योग , कोल्हापूर
संपर्क- 7972592478
सर्व प्रकारचे #मसाले घरपोच मिळतील….
#चवीचं_खा आणि #तृप्त_व्हा
#मसाला हा सर्व प्रकारच्या रेसिपी चा #आत्मा आहे. अनेक सुगरणीच्या हाताला अप्रतिम अशी चव असते. कारण कोणत्या भाजीसाठी कोणता खडा मसाला वापरायचा याचं पुरेपूर ज्ञान हेच त्या भाजीची चव रुचकर, स्वादिष्ट आणि खमंग करत असते. म्हणूनच आम्ही घेऊन येत आहोत विविध प्रकारचे दर्जेदार #मसाले. हिंदवी गृह उद्योग च्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या #मसाल्यांचा वापर करा आणि आपल्या रोजच्या जेवणाची चव रुचकर, स्वादिष्ट,खमंग आणि अप्रतिम बनवा….
कोल्हापुरी स्पेशल #पांढरा रस्सा मसाला, कोल्हापुरी स्पेशल #मिसळ मसाला, पाव भाजी मसाला, गावरान चिकन मसाला ,मटन मसाला ,बिर्याणी पुलाव मसाला, रोजच्या भाज्यांसाठी उपयुक्त असा गोडा मसाला, दर्जेदार गरम मसाला , अप्रतिम अशी सेंद्रिय हळद आणि लाल भडक बेडगी मिरची पावडर आपणास मिळतील….!
सर्व प्रकारचे मसाले पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर ती जावा
आम्हाला व्हाट्सअप ला कनेक्ट होण्याकरता खालील लिंक वर ती जावा
टीप सर्व प्रकारचे मसाले हे 100 ग्रॅम जार मध्ये उपलब्ध