शिवगंध

20.00

306 in stock

शिवगंध

* कपाळावर शिव चंद्रकोर आणि शिवकोर लावण्यासाठी या शिवगंधाचा वापर करतात
* हा शिवगंध लाल रंगाचा आहे.
* सकाळी या शिवगंधाचा वापर करून लावलेली चंद्रकोर,शिवकोर, नामाटी आणि टिक्का हा दिवसभर आपल्या कपाळावर टिकून राहतो.
* नैसर्गिक रंगाचा वापर करून तयार केलेल्या या शिवगंधाचा कोणाही प्रकारचा साईट ईफेक्ट होत नाही,
* आयुर्वेदीक शिवगंधाचा कोणताही आपल्या आरोग्यावर परीणाम होत नाही.
* बाजारात अनेक प्रकारचे कुंकू मिळते त्यात रांगोळी, रासायनिक पदार्थाचे मोठ्य प्रमाणात मिश्रण केलेले असल्याने आशाचा वापर आपण केल्यास आपल्याला असे कुंकू उतण्याची शक्यता जास्त असते म्हणून शिवगंधाचाच वापर करावा
* या शिवगंधात पाणी घालू नये तर एकाद्या थेंब पाण्यात हा शिवगंध मिसळून वापर केल्यास अधिक परीणाम दिसून येईल
रंग- लाल
किंमत- 20/-

306 in stock

Description

शिवगंध रंग लाल
SGR-Nov-17-500

Go to Top