शिव- राजमुद्रा पेंडल

150.00

शिव राजमुद्रा पेंडल हे गळ्यामध्ये घालण्यासाठी वापरतात
*शिव राजमुद्रा पेंडलचा कलर अजिबात जात नाही
* शिव राजमुद्रा पेंडल लहान आणि नाजूक आहे तांबे आणि पितळ कॉम्बीनेशन आहे.

* या शिव राजमुद्रा पेंडलवरती अत्यंत सुबक अक्षरे कोरली आहेत
* हे शिव राजमुद्रा पेंडल पितळी प्लेट वरती तांब्याची राजमुद्रा बसवली आहे त्यामुळे याला ऐहत्यासीक लूक मिळत आहे
* हे शिव राजमुद्रा पेंडल तुम्ही रूद्राक्ष माळ,गोल्डन साखळी मध्ये घालून गळ्यात घालू शकता.
* आपला अभिमान असणारे शिवराय व मराठा साम्राज्याचे प्रतिक असणारे शिव राजमुद्रा या पेंडलचा वापर आपणासाठी अभिमानास्पद आहे.
साईज- 1 चौरस इंच

SKU: rajmudra Category:

Description

Additional information

Weight 10 g

Go to Top