Description

Dashboard Shivray-black-colour
DBSG -JAN-2018- 200
* आकर्षक व सुबक शिवराय पुतळा
*संपुर्ण फायबर कोटेड मजबूत मटेरीयल
*आकर्षक चेहरा असलेला भारदस्त शिवराय पुतळा
* आपल्या घरामध्ये आणि चारचाकी गाडीत ठेवण्यासाठी या शिवराय पुतळ्याचा उपयोग करू शकता
* तांब्याचा,ग्रे,पितळी रंगा कलर मुळे मेट्यालीक लूक/ धातुचा लूक दिसत आहे.
* शिवराय मुर्तीची उंची ही4 इंच आहे
* या शिवराय मुर्तीचा बांधा हा २.५ इंच आहे.
* हा शिवराय पुतळा पाण्याने स्वच्छही करू शकतो
* शिवराय पुतळा मजबुत असल्याने या पुतळ्याचे आयुर्मानही अनेक वर्षे आहे
* बाजारारात अनेक मुर्ती उपलब्ध आहेत पण त्यांची चेहरा पट्टी,जिरेटोप,महाराजांचे डोळे, मान याचे योग्य ते प्रमाण अजिबात न पाळल्याने अनेकदा शिवभक्त नाराज होतात.
* आपल्या शिवाजी महाराजांची हुबेहूब मुर्ती प्रत्येकाच्या घरात असायलाच हवी

मुर्ती साईज
उंची -4 इंच
बांधा, रुंदी -2.5इंच
किंमत- 220 /-
कलर black