सोहम कॉफी पावडर / Coffee Powder

145.00

सोहम कॉफी पावडर / Coffee Powder
प्रत्येक गोष्ट ग्राहकांना उत्कृष्ट देण्यासाठी हिंदवी गृह उद्योग कोल्हापूरची नेहमीच धडपड असते. नाविन्यपूर्ण आणि वैशिष्टपूर्ण मसाल्यांच्या उत्पन्नासाठी हिंदवी गृह उद्योगात अग्रेसर असून ग्राहकांच्या मागणीनुसार हिंदवी गृह उद्योग सोहम कॉफी पावडर ग्राहकांना थेट घरपोच देत आहे. कॉफी म्हटलं तर बाजारामध्ये अनेक दर्जेदार कंपन्यांची नावे आपल्या डोळ्यासमोर येतात. पण अव्वाच्या सव्वा किमतीने या कॉफी पावडर ग्राहकांच्या गळ्यामध्ये मारल्या जातात. याचा सारासार विचार करून हिंदवी ग्रुप च्या माध्यमातून आम्ही थेट ग्राहकांपर्यंत दर्जेदार अशी सोहम कॉफी पावडर / Coffee Powder देत आहोत. रोजच्या चहा प्रमाणेच या कॉफी पावडर चा वापर तुम्ही करू शकता. आरोग्यास अपायकारक असणाऱ्या इन्स्टंट कॉफी पावडर ला आता सुट्टी द्या. आणि सोहम कॉपी पावडरचा आपण वापर करा.
सोहम कॉफी पावडर वापरणे अतिशय सोपे आहे. 
१]अर्धा कप पाणी आणि अर्धा दूध घ्या हे दोन्ही मिश्रण  गरम करा
२]गरम झालेल्या पाणी आणि दुधामध्ये एक चमचा साखर टाका पूर्णपणे उकळी येऊ द्यात उकळी आल्यानंतर अर्धा चमचा सोहम कॉफी पावडर टाका. Gas बंद करा आणि दर्जेदार सोहम कॉफीचा आस्वाद घ्या.
किंमत- १४५/-
वजन- २५० gm 

Description

Go to Top