Description

शिवराय लेदर किचेन
# लेदर आणि छ. शिवरायांची गोल कॉईन मध्ये प्रतिमा असणारे हटके लेदर किचेन
# मजबूत रिंग आणि चांगला दर्जाचे लेदर असणारे किचेन खूपच आकर्षक आहे
# गोलाकार शिवराय कॉईन विविध चार मेटालिक रंगात उपलब्ध आहेत
# आपल्या आलिशान चार चाकी आणि दुचाकी साठी या लेदर शिवराय किचेनचा वापर अभिमानस्पद आहे
# सिल्व्हर,कॉपर,ब्रांझ रंगात हे शिवराय लेदर किचन उपलब्ध आहे