Description

cap रूद्राक्षमाळ
# भगवा मनी आणि रूद्राक्ष एकत्र असणारी कॕप रूद्राक्षमाळ
# लहान मोठ्या व्यक्ती या कॕप रूद्राक्ष माळेचा वापर करू शकतात
# आकर्षक आणि मजबूत बांधणी असणारी भगवा मनी कॕप रूद्राक्षमाळ
# या रूद्राक्षमाळेला मोठी मागणी आहे
# या रूद्राक्षमाळेमध्ये शिवराय पेंडल,ढाल तलवार पेंडल,राजमुद्रा पेंडलचा वापर करून आकर्षक लॉकेट बनवता येते