#गावरान_कोल्हापुरी_स्पेशल_खर्डा (ठेचा)
#हिरवी_मिरची_खर्डा आणि #लाल_मिरची_खर्डा
खर्डा म्हटलं तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. जेवताना #खर्डा नसेल तर चुकल्या सारखं वाटतं. वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, लोणची जेवणाच्या ताटामध्ये असले तरी #खर्डाची जागा भरून काढण्याची धमक त्यांच्यामध्ये मात्र नाही. अस्सल चवीचा खाणाऱ्या रांगड्या माणसाला हिरव्या मिरचीचा #खर्डा अर्धा चमचा का होईना रोजच्या जेवणात हवाच. आणि जर तो घाटावरचा असेल तर मग बातच निराळी….
जेवताना एखादी भाजी नसली तरी #खर्डा वरती काम होऊन जाते. हातावर भाकरी प आणि त्यावर चमचाभर खर्डा घेऊन. #खर्डा भाकरी खाणारी अनेक रांगडी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. अर्धा चमचा तेल किंवा एक चमचा दही सोबत #खर्डा खाण्याची पद्धत आजही ग्रामीण भागात जिवंत आहे . म्हणून तर आमच्या कोल्हापूरच्या #शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या #किल्ले_पन्हाळगडावर #खर्डा भाकरीची चव घेण्यासाठी पर्यटक गर्दी करतात ते उगाच नाही…….
अशा मुंबई-पुणे-नाशिक मधील अस्सल घाटी खवय्यांसाठी #हिंदवी_परिवार घेऊन येत आहे गावरान हिरव्या मिरचीचा आणि लाल खर्डा म्हणजेच कोल्हापुरी ठेचा… #हिंदवी_स्पेशल_खरड्याची_वैशिष्ट्ये
१) अस्सल #हिरवी मिरची, #लाल मिरची आणि लसूण, यांचा वापर
२) अस्सल गावरान चव
३) उच्च दर्जाचे खाद्य तेलाचा वापर.
४) सहा महिन्यापर्यंत सहज टिकतो.
स्पीड पोस्ट च्या माध्यमातून महाराष्ट्रभर घरपोच सेवा. अगदी तालुक्याचे ठिकाण अथवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा घरपोच सेवा मिळेल..,.
वजन- २५० gm
किंमत- 60 रुपये