Description

अर्धाकृती शिवराय मूर्ती-Dash-bord- Black-Colour
HSS -1-Nov-17- 40
* आकर्षक व सुबक अर्धाकृती शिवराय मूर्ती
*संपुर्ण फायबर कोटेड मजबूत मटेरीयल
*आकर्षक चेहरा असलेला भारदस्त अर्धाकृती शिवराय मूर्ती
* आपल्या घरामध्ये आणि चारचाकी गाडीत ठेवण्यासाठी याअर्धाकृती शिवराय मूर्ती उपयोग करू शकता
* काळ्या कलर मुळे दगडी लूक अर्धाकृती शिवराय मूर्ती दिसत आहे.
* शिवराय मुर्तीची उंची ही 5.5 इंच आहे
* या अर्धाकृती शिवराय मूर्ती बांधा हा 3.5 इंच आहे.
* हा शिवराय पुतळा पाण्याने स्वच्छही करू शकतो
* शिवराय पुतळा मजबुत असल्याने या पुतळ्याचे आयुर्मानही अनेक वर्षे आहे
* बाजारारात अनेक मुर्ती उपलब्ध आहेत पण त्यांची चेहरा पट्टी,जिरेटोप,महाराजांचे डोळे, मान याचे योग्य ते प्रमाण अजिबात न पाळल्याने अनेकदा शिवभक्त नाराज होतात.
* आपल्या शिवाजी महाराजांची हुबेहूब मुर्ती प्रत्येकाच्या घरात असायलाच हवी

मुर्ती साईज
उंची – 5.5 इंच
बांधा, रुंदी – 3.5 इंच
किंमत- 280 /-
कलर black matt