#हिंदवी_गृह_उद्योग, कोल्हापूर

हिंदवी स्पेशल #किचन_पावडर ग्राहकांच्या सेवेसाठी हजर.
#गॅस बचत,#वेळेची बचत आणि #पैशाचीही बचत*
. सर्व प्रकारच्या #किचन_पावडर आपल्या स्वयंपाक घरात असणे खूपच फायदेशीर आहे.
आले पावडर ,लसूण पावडर, कांदा पावडर ,कांदा फ्लेक्स, टोमॅटो पावडर ,कोथिंबीर पावडर ,कडीपत्ता पावडर, बीट रूट पावडर, आमचूर, पुदिना पावडर या रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पदार्थाची पावडर वापरल्याने आपल्या वेळेची आणि गॅस ची बचत होते. नैसर्गिक पद्धतीने पावडर तयार केल्यामुळे पदार्थाच्या मूळ गुणधर्मात कोणताही बदल होत नाही.
उलट पावडर फ्रॉम मध्ये असल्यामुळे भाजीमध्ये 100% विरघळला जातो आणि आपल्या भाजीची चव अप्रतीम होण्यास मदत होते. कोणत्याही रासायनिक रंगाचा किंवा रासायनिक पदार्थाचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या हिंदवी किचन पावडरचा वापर करा.
बाजारात मिळणार्‍या इतर किचन पावडर पेक्षा आपला दर्जा उत्तम असून किंमत सुद्धा वाजवी आहे. अतिशय तीव्र गुणधर्म असल्यामुळे चीमटभर किचन पावडरचा वापर आपल्या जेवणाची चव अबाधित ठेवण्यास मदत करते..

हिंदवी गृह उद्योग
सौ.कीर्ती विशाल सूर्यवंशी
7972592478
आमच्याशी व्हाट्सअप ला कनेक्ट होण्यासाठी खालील लिंक वर जावा….

Go to Top